महाराष्ट्र 9

अ. भा. वारकरी मंडळाच्या जळगाव जिल्ह्याच्या सचिव पदी प्रा.हभप.सुशिल महाराज,विटनेरकर यांची निवड।

[espro-slider id=13780]

चोपडा:-(प्रतिनिधी) ——-
अ.भा. वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी देखील जाहीर झाली असून अ.भा.वारकरी महामंडळा च्या जळगाव जिल्हा सचिव पदी जळगाव जिल्ह्याचे प्रसिद्ध कथाकार तथा किर्तनकार महंत प्रा.सुशिल महाराज,विटनेरकर यांची निवड करण्यात आली असून,ही निवड अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज,बोधले यांनी केली आहे.


हभप सुशिल महाराज यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक तथा राजकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे.कोषाध्यक्ष हभप भाऊराव महाराज,मुक्ताईनगर,खान्देश विभागीय अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज माळी, नंदुरबार,विभागीय उपाध्यक्ष हभप गजानन महाराज,वरसाडेकर,जिल्हाध्यक्ष हभप भरत महाराज,म्हैसवाडीकर,जिल्हा उपाध्यक्ष हभप मुकेश महाराज,पारगावकर यांनी देखील महाराजांचे अभिनंदन केले आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]