महाराष्ट्र 9

कु.सेजल जैन ही सि.ए.परीक्षेत यश

[espro-slider id=13780]

कु.सेजल जैन ही सि.ए.परीक्षेत यश


चोपडा (प्रतिनिधी)– तालुक्यातील
वेळोदे येथिल पूखराज मोतीलाल छाजेड (जैन), यांची नात तर चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक हेमंत पूखराज छाजेड (जैन) यांची मुलगी सेजल हेमंत जैन ही सी.ए.च्या इंटरमेडियट प्रथम ग्रुप व द्वितीय ग्रुप ऊत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]