महाराष्ट्र 9

चोपडा येथील हिरा काँटन जिनींग मधून 8,17000 ची रोकड अज्ञात चोरटे पसार चोपडा शहर ठाण्यात गुन्हा दाखल…

[espro-slider id=13780]

चोपडा येथील हिरा काँटन जिनिंग मधून8,17000 ची रोकड घेऊन अज्ञात चोरटे पसार चोपडा शहर ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा येथील यावल रस्त्यालगत असलेल्या हिरा कॉटन चे मालक सुनील तीलोकचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादित दि.4 रोजी रोजी रात्री 3.05 ते 3.10 वा दरम्यान चोपडा ते चावल रोडवरील फिर्यादी यांचे मालकीचे हिरा कॉटन नावाच्या जिनींग मध्ये असलेल्या कार्यालयाजवळ 4 अनोळखी इसम 25 ते 35 वयोगटातील अंगात बनियान परिधान केलेले तोंडावर रुमाल बांधलेले अज्ञात येवून त्यांचे पैकी 2 इसमांनी सदर कार्यालयाच्या उघडया दरवाज्यावाटे आत प्रवेश करून फिर्यादी यांचे दैनंदिन व्यवाहार करीत असलेल्या कार्यालयाच्या दरवाज्याचे लॉक तोडुन कार्यालयात करून फिर्यादी दैनदिन कापूस खरेदी विक्री व्यवाहाराकरीता कार्यालयाचे कॅश काऊन्टर मध्ये टेवलेले 8,17000/- रुपये रोख त्यामध्ये 500, 100, 50व20 रुपये दराच्या नवीन नोटा हया फिर्यादी यांचे संमतीवाचून लबाडीचे इरादयाने 4 अनोळखी आरोपीतांनी संगनमताने चोरी करून घेवून गेले म्हणून भादवी कलम 380,34 प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . करुन प्रथम खबरी रिपोर्ट सदर गुन्हयाचा पुढील तपास केके पाटील पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]