महाराष्ट्र 9

चोपडा येथील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांची जळगाव एम. आय.डी.सी पोलीस स्टेशन ला बादली

[espro-slider id=13780]

चोपडा येथील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांची जळगाव एम. आय.डी.सी पोलीस स्टेशन ला बादली

पि आय लोकरे यांची जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली
चोपडा (प्रतिनिधी), चोपडा शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी  पि आय किसन नजन पाटील यांच्या भाजपाचा पदाधिकां-याशी अनेकदा वाद निर्माण झाले होते त्या अनुषंगाने एक रात्रीतुन त्यांची बदली जळगाव मुख्यालयात झाली होती त्यांच्या जागेवर नाशिक येथून पि आय विनायक लोकरे यांनी पदभार घेतला होता पि आय लोकरे यांना अवघ्या  १४ महिन्यात  गुन्हेगारांवर चांगले अंकुश ठेवून क्राईमचा घटना कमी झाल्या होत्या त्यांनी आपल्या बोलण्याचा शैलीतुन शहरासह तालुक्यातील जनतेचा मनात चांगला ठसा उमटला आहे
       आर के वाईन प्रकरणात पि आय रणजित शिरसाठ यांचे अर्थपुर्ण संबंध चौकशी अंती समोर आल्यानंतर त्यांना पोलिस प्रशासनाने नुकतेच  बर्डतर्फ  केले आहे  चोपडा शहराला  सेवा बजावणारे पि आय विनायक लोकरे यांची १४ महिन्यातच जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे परंतु त्यांची बदली कोणत्या कारणांमुळे करण्यात आली हे समजले कारण जिल्ह्यात गुन्हेगारी व एच एम चा घटनांमुळे चोपडा शहर जिल्हाचा लिस्टवर आहे हे देखील विसरता कामा नये म्हणून येथे देखील पि आय अधिकारी तात्काळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]