महाराष्ट्र 9

यावल वनविभाग जळगाव विभागात चोपडा येथे वनसंरक्षण कामात उपयोगी वस्तूचे वाटप …

[espro-slider id=13780]

यावल वनविभाग जळगाव विभागात चोपडा येथे वनसंरक्षण कामात उपयोगी वस्तूचे वाटप …

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क



यावल वनविभाग जळगाव विभागात मा. पगार सो. वनसंरक्षक धुळे (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाने प मानवीय मा. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या संकल्पनेतून प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा यांच्या प्रयत्नाने वनसंरक्षण कामात उपयोगी असलेले साहित्य उपयोगी असलेले दुर्बीण, कापडी, तंबू,जीपीएस यंत्र, बैटरी वनउपज तपासणी नाक्यावरील बॅरीगेट, अवैध अतिक्रमण व अवैध वृक्षतोड निमनण नियंत्रण पुण्याची कार्यवारीमा वन कर्मचारी र स्वसंरक्षणासाठी शीह शिल, हेल्मेट, चेस्ट गार्ड, इत्यादी साधले पाटप करण्या करिता मा. ऋषिकेश रावले सह्याक उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा व मा. प्रथमेश हड़पे सा.वनसंरक्षक यांच्या हस्ते वनक्षेत्र निहाय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच वनसंरक्षणा बाबत मार्गदर्शन करण्यात आले सुत्रसंचलन बी.के थोरात वनक्षेत्रपाल सो.(प्रादेशिक) चोपडा यांनी केले.व आभार प्रदर्शन .किरण आ.पाटील वनरक्षक बि.सं.यंत्रणा चोपडा यांनी केले . वनक्षेत्राचे, वनपरिक्षण चोपडा, वैजापुर, अडावद यांच्या सह वनपाल, वनरक्षक यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]