सोशल डिस्टेंसिनग चे नियम पाळत प्रतिमा पूजन करून परशुराम जयंती साजरी

चोपडा प्रतिनिधी सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परशुराम जयंती चोपडा येथील गांधी चौकातील रोकड बालाजी मंदिर येथे सोशल डिस्टेंसिनग चे नियम पाळत प्रतिमा पूजन करून परशुराम जयंती साजरी यावेळी चोपडा चे प्रतिष्ठित व्यापारी भारद्वाज ट्रेडर्स चे संचालक महेश शर्मा यांचा हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या वेळी अशोक महाराज ,आलोक महाराज,मुन्ना शर्मा, योगेश शर्मा,प्रमोद अग्रवाल,जोशी साहेब उपस्थित होते
