महाराष्ट्र 9

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांची जे. ई . ई . मेन्स मध्ये नेत्र दीपक कामगिरी.

[espro-slider id=13780]

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांची जे. ई . ई . मेन्स मध्ये नेत्र दीपक कामगिरी


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपड़ा (प्रतिनिधि):-


चोपडा येथील CBSE ‌ संलग्नता असलेल्या विद्यालय मधील शब्बीर खुजेम अनिस इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने पहिल्या प्रयत्नात घवघवीत यश मिळवून ९६.५० टक्के मिळवली आहे JEE ऍडव्हान्स साठी पात्र झालेला आहे ह्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश.पी. बोरोले उपाध्यक्ष अविनाश. जी. राणे संचालक पंकज बोरोले प्राचार्य मिलिंद पाटील मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही .आर .पाटील पंकज कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. अत्तरदे पंकज इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक गणेश साळुंखे पंकज बाल संस्कारचे विभाग प्रमुख, रेखा पाटील सर्वांनी त्याचे अभिनंदन केले , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



इब्राहिम तडवी भाग्यश्री बारी कल्पेश महाजन हेमंत धिवरे के. पी .पाटील, या शिक्षक वृंदांचं यास मार्गदर्शन लाभले.चोपड़ा येथील नामवन्त इंजीनियर व के.ए.कंस्ट्रक्शन चे मालक अनीस भाई बोहरी यांचा मुलगा आहे.इयत्ता 8वी पासून च शब्बीर JEE मेन ची तैयारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]