महाराष्ट्र 9

चोपडा इंडीयन रेडक्रॅासची पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

[espro-slider id=13780]

चोपडा इंडीयन रेडक्रॅासची पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

चोपडा ( प्रतिनिधी )—–
येथील इंडीयन रेडक्रॅास सोसायटी संचलित आसकरण ताराचंद जैन ब्लड बँकेतर्फे कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५१ हजार रूपयांचा रेडक्रॅास सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठलदास गुजराथी यांच्या हस्ते तहसीलदार अनिल गावित यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन डॅा.रवींद्र गुजराथी,व्हॉईस चेअरमन डॅा.सुनिल देशपांडे, सेक्रेटरी डॅा.परेश टिल्लू,सदस्य अशोक गुजराथी, प्रा.श्यामभाई गुजराथी,डी.पी.ओ.डॅा.भरत पाटील, चोपडा कसबे सोसायटी चेअरमन प्रवीण गुजराथी, व्यवस्थापक किरण लोहार आदी उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]