महाराष्ट्र 9

चोपड्यात हँण्डमेड कलाकृती निर्मिती करून महामानवास विनम्र अभिवादन केले.

[espro-slider id=13780]

चोपड्यात हँण्डमेड कलाकृती निर्मिती करून महामानवास विनम्र अभिवादन केले.

चोपडा(प्रतिनिधी)येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कलेच्या माध्यमातून स्वतः हँण्डमेड कलाकृती निर्मिती करीत विनम्र अभिवादन केल. त्यात कागद रंगीत पेन्सिल्स,स्केचपेन, फोमशीट,चमकी,पाने-फुले,फेविकॉल कात्री,तिरंगी लेस इ.साहित्याचा वापर करत एक सुंदर,एक फुटाची कलाकृती निर्माण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.विद्यार्थ्यांना या कलाकृतीतून नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी म्हणून या कलाकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून अनेकांना मार्गदर्शन केले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]