नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

चोपडा प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकत्यांनी गोर गरीब रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले या प्रसंगीजेष्ठ नेते तिलक शहा , तालुका विस्तारक प्रदीप पाटील , शहराध्यक्ष रविभाऊ मराठे , सरचिटणीस पंकज पाटील , एम आय डी सी अध्यक्ष राजुभाऊ शर्मा , डी. पी.डी.सी. सदस्य गजेंद्र जयस्वाल , राज्य परिषद सदस्य मगण बाविस्कर , कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य धनंजय पाटील , गोविंदराव सैंदाने , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील , निलेश पाटील ,जीवन पाटील,जेष्ठ कार्यकर्ते मुन्नाभाऊ शर्मा , थोरात सर , अनिल पालीवाल , डॉ.मनोहर बडगुजर , नइम शेख , अर्षद खान , इंद्रजित पाटील , तुषार पाठक , मोहित भावे , गोपालपाटील , नितीन माळी , विशाल बाविस्कर , धीरज सुराणा , जीवन पाटील ,सुनील सोनागिरे , किशोर बाविस्कर , भूषण महाजन इत्यादी कार्यक्रमास हजर होते
