महाराष्ट्र 9

जन मानवता संस्थेतर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप

[espro-slider id=13780]

जन मानवता संस्थेतर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप

चोपडा (प्रतिनिधी):- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चोपडा पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, सदर काम करताना त्यांचा कोरोना रुग्णांशी व जनतेशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना आज जन मानवता संस्थेचा वतीने मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी तहसीलदार अनिल गावित ,पोलीस निरीक्षक लोकरे,जन मानवता संस्थेचे अध्यक्ष राजमोहम्मद शिकलगर,पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी ,जन मानवताचे सदस्य अनवरखा शिकलगर ,सचिन जायसवाल उपस्थित होते

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]