
चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा शहरातील नागरिकाना मधे कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृतीसाठी कलकत्ता कट्टा परिवार तर्फे चोपडा ग्रामीण रुग्णालय छत्रपती महाराज चौक चावडी चौक शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन तहसील कार्यालय शनि मंदिर चौक राणी लक्ष्मीबाई चौक व चोपडा शहरात माक्स वाटप करण्यात आले यावेळी माक्स वाटप करताना राजू भाऊ बिटवा मनोज कोष्टी स्वप्नील पाटील प्रवीण मराठे अनिल मराठे लखन गुरव गोविंदा सोनार विरू गुजराती रवींद्र मेटकर प्रदीप पवार अक्षय महाले संदीप शिंपी मनीष गुजराती प्रवीण जैन पूर्ण मित्रपरिवार उपस्थित होते