महाराष्ट्र 9

बी फार्मेसी महाविद्यालय चोपड़ा येथे 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन

[espro-slider id=13780]

बी फार्मेसी महाविद्यालय चोपड़ा येथे 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन


चोपड़ा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय फार्माकोग्नसी विभागा अंर्तगत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या सौजन्याने दिनांक 15 फैब्रूवारी व 16 फैब्रूवारी 2020 रोजी Computer Based Pharmacognosy : A New scenario in Development Advance Phytotherapeutic Applications ; या विषयवार दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असुन सदर चर्चासत्रा करीता दिनांक 15 रोजी डॉ.बी.व्ही. पवार (कार्यकारी रजिस्ट्रार) तसेच
डॉ. ए. बी. चौधरी (अधिष्ठाता) क.ब.चौ.ऊ.म.वि. जळगाव डॉ.पायल दाडे निम्स शिरपुर. डॉ. सुमीत दिवेदी ओरियेटल कॉलेज ऑफ फार्मेसी इंदौर यांचे मार्गदर्शन लाभणार असुन सदर चर्चा परिषदे करिता आता पर्यंत राज्ययातिल व इतर राज्ययातिल जवळपास 200 विद्यार्थी व शिक्षकानी आपल्या नावाची नोदनी केली आहे व त्यातिल 150 शोधनिबंध सादर करनार आहेत. तर दिनांक 16 फैब्रूवारी मा. प्राचार्य डॉ.एस.डी. ब‌‌-हाटे जामनेर .प्राचार्य डॉ. एस.पी. पवार. शहादा प्राचार्य डॉ. टी. ए. देशमुख ममुराबाद यांच्या प्रमुख उपस्थितित पोस्टर प्रेजेंटेशन कॅाम्पीटिशनचे आयोजन करण्यात आले आहे Souvenir CD वह त्याचे QR CODE आँन लाईन विद्यार्थी व शिक्षकाना डाउनलोड करण्याची सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. सदर कार्यक्रम यशस्वी ते करीता संस्थेचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब अॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]