महाराष्ट्र 9

चोपडा नायब तहसीलदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

[espro-slider id=13780]

चोपडा नायब तहसीलदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात


मृत्यू प्रमाणपत्राप्रमाणे शेतीचा निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच भोवली

चोपडा : मृत्यूप्रमाणपत्रापणे शेतीचा निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्‍या चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे यांना जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा यशस्वी करण्यात आला.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]