चोपडा येथे तंबाखु मुक्त शाळे बाबत गट शिक्षण अधिकारी श्रीमती डॉ भावना भोसले मॅडम यांचा प्रमुख उपस्थितीत मुख्यध्यपकांची कार्यशाळा संपन्न,,,,,,,

चोपडा,
शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन,
सलाम मुंबई फौंडेशन ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा यांचा संयुक्त विदमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा करण्या साठी युद्ध पातळीवर वर अभियान चालू आहे त्या साठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्ये शाळा शिक्षण विभाग व सलाम मुंबई फौंडेशन तर्फे आयोजित करण्यात आले आहे
चोपडा येथे गट शिक्षण अधिकारी श्रीमती डॉ भावना भोसले मॅडम यांचा अध्यक्षते खाली मुखध्यपक यांची कार्य शाळा पार पडली त्यात सलाम मुंबई फौंडेशन चे जळगाव जिल्हा समनव्यक जयेश माळी सर व जिल्हा तंबाखू नियंत्रण समनव्य समिती सदस्य व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर यांनी उपस्तीत मुख्यध्यपक यांना 11 निकष कसे भरावे या साठी मार्गदर्शन केले गट शिक्षण अधिकारी डॉ भावना भोसले मॅडम यांनी लवकरात लवकर आपला चोपडा तालुका हे तंबाखू मुक्त शाळेचा कसा करता येईल या साठी प्रत्येक मुख्यध्यपक यांनी प्रयत्न करावे वेळी विस्तार अधिकारी व सर्व केंद्र प्रमुख व मुख्यध्यपक उपस्थित होते सूत्रसंचालन देवेंद्र पाटील सर यांनी केले